महाराष्ट्र केसरी 2026 || भव्य ओपन बैलगाडा शर्यत किकली || STC LIVE PUNE
This video was discovered through MyVideoLibrary, a public long-form video discovery platform using official YouTube embeds.
[5:59 am, 3/11/2026] Stc: 🚩 श्री भैरवनाथ यात्रा उत्सव – किकली 🚩 🔥 श्री भैरवनाथ महाराष्ट्र केसरी – भव्य ओपन बैलगाडा शर्यत २०२६ 🔥 जुनं जाणतं, मानाचं एकमेव परंपरेचं मैदान असलेल्या मौजे किकली येथे श्री भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने आणि मार्गदर्शनाखाली ही भव्य शर्यत आयोजित करण्यात आली आहे. 🥇 प्रथम क्रमांक – ₹१,५१,०००/- 🥈 द्वितीय क्रमांक – ₹१,२१,०००/- 🥉 तृतीय क्रमांक – ₹९१,०००/- 🏅 चतुर्थ क्रमांक – ₹६१,०००/- 🏅 पाचवा क्रमांक – ₹४१,०००/- 🏅 सहावा क्रमांक – ₹२५,०००/- 🏅 सातवा क्रमांक – ₹२१,०००/- 🏅 आठवा क्रमांक – ₹१५,०००/- 🎁 फायनल १ ते ८ क्रमांक विजेत्यांसाठी आकर्षक सन्मानचिन्हे, मानाचे फेटे, खाद्याचे पोते व इतर आकर्षक बक्षिसे! 📍 शर्यतीचे ठिकाण: मौजे किकली, ता. वाई, जि. सातारा. 📅 दिनांक: मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६ 📌 शर्यतीची मर्यादा: सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे व मुंबई. श्री. संतोष पाटील – ९३७०९९१५३६ श्री. बंडा तात्या बाबर – ९८८१३५१४९९ श्री. दत्तू काका बाबर – ८७८८०३१०९८ श्री. क...